ईकॉमर्स व्यापार

ईकॉमर्स मधून शून्य भांडवलामध्ये कसा व्यापार करावा हे मराठीतून शिकवणे. शून्य भांडवलामध्ये धंद्याची सुरुवात इ कॉमर्स द्वारे कशी करावी हे समजावणे.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर.

सोशल माध्यमांचा वापर व्यापारात कसा करता येईल ह्याबद्दल सल्ला देणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचता येईल हे पाहणे.

ग्रामीण भागातील व्यक्तींनाऑनलाईन व्यवसायांची जाणीव करून देणे.

शाळा महाविद्यालयामध्ये ऑनलाईन व्यवसाय तसेच कमी भांडवलाचे व्यवसायांची माहितीची व्याख्यानेद्वारे देणे. ग्रामीण भागातली मुलांना आणि त्यांच्या कुटुंबाना प्रेरणा देणे आणि त्यांना त्याच्या व्यवसायामध्ये लागणारी माहिती पुरवणे आणि संधर्भ देणे.

services-1

विकले जाईल ते पिकवा.

व्यवसाय प्रायोगिक तत्वावर करायचा नसेल तर आम्ही असे म्हणणार नाही कि पारंपरिक धंदे करा.
पण एखादा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी सगळ्यात प्रथम विचार करा कि आपण जे प्रॉडकट कि सेवा बाजारात आणू त्याला खरेच बाजारात मागणी आहे का ?सगळ्यात आधी ह्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे.

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ

वरील उक्तीप्रमाणे इंटरनेटच्या जगात गोष्टी ऑटोमॅटिक असल्या तरी काही गोष्टी अवलंबून असतात तुम्ही बऱ्याच वेबसाईट शेअरच करता आणि त्या वेबसाइट द्वारे तुम्ही खरेदी विक्री करता किंवा महत्वाची माहिती मिळवता. तसेच तुमच्या संकेतस्थळावर लोके येतील जेव्हा तुम्ही त्यांच्या पर्यंत पोचाल. म्हणजेच हा एक मार्केटिंग चा भाग आहे.

क्लिक करा.

तुमच्या शंका आणि प्रश्नासाठी इमेल लिहा.