Home

ईकॉमर्स व्यापार

ईकॉमर्स मधून शून्य भांडवलामध्ये कसा व्यापार करावा हे मराठीतून शिकवणे. शून्य भांडवलामध्ये धंद्याची सुरुवात इ कॉमर्स द्वारे कशी करावी हे समजावणे.

Learn More

सोशल मीडियाचा प्रभावी वापर

सोशल माध्यमांचा वापर व्यापारात कसा करता येईल ह्याबद्दल सल्ला देणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचता येईल हे पाहणे.

Learn More

ग्रामीण भागातील व्यक्तींनाऑनलाईन व्यवसायांची जाणीव करून देणे.

शाळा महाविद्यालयामध्ये ऑनलाईन व्यवसाय तसेच कमी भांडवलाचे व्यवसायांची माहितीची व्याख्यानेद्वारे देणे. ग्रामीण भागातली मुलांना आणि त्यांच्या कुटुंबाना प्रेरणा देणे आणि त्यांना त्याच्या व्यवसायामध्ये लागणारी माहिती पुरवणे आणि संदर्भ देणे.

Learn More

इंटरनेट विषयी थोडक्यात

आपण आत्ता २१ व्या शतकात वावरताना इंटरनेट चा वापर किती करतो हे लक्षात येतेच पण जर आकडेवारीवर लक्ष दिला तर इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची संख्या हि आपल्याला माहित असलेल्या संख्येच्या कितीतरी जास्त आहे असे लक्षात येते. हि संख्या अंदाजे ६२ करोड ७० लाख एवढी आहे. ह्याचाच अर्थ असा कि पुढे येणाऱ्या काळात इंटरनेट किती शक्तिशाली असेल ह्याचे अनुमान काढता येईल मग ते ईकॉमर्स असो किंवा सोशल मीडिया असेल.

येणाऱ्या काळात जास्तीत जास्त व्यवहार इंटरनेटवर होतील आणि ते करण्यासाठी आपण किंवा आपला व्यवसाय मागे राहू नये म्हणून हे सोपे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. आणि त्याचा फायदा आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी होईलच. हा जरी छोटा विषय आहे असे वाटले तरी पुढील काळात ग्राहकांच्या सोयीचा विषय असणार आहे. हळूहळू ग्राकांची मानसिकता बदलते आहे. माणसे इंटरनेटचा वापर जास्त प्रमाणात करीत आहे.

home-4

क्लिक करा

तुमच्या शंका आणि प्रश्नासाठी इमेल लिहा.