0 भांडवलामध्ये व्यवसाय कसा सुरुवात कराल

व्यापारामध्ये तग धरण्यासाठी काही प्राथमिक गुण अंगीकृत असावे लागतात त्यातला पहिला गुण म्हणजे मी हा धंदा चालू केला तर लोक मला हसतील किंवा काहीतरी म्हणतील ह्याची ज्याला लाज वाटत नाही तो मनुष्य अगदी सहज आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने वाटचाल करू शकतो

व्यवसाय चालू करण्यासाठी काय आवश्यक आहे. ह्यावर सामान्य माणसाची उत्तरे साधारण खालील प्रमाणे असतात

१) भांडवल /खेळता पैसा
२) इमारत / जागा
३) नोकर / कामगार
४) मशीन
५) परवाने
६) कल्पना
८) बिसिनेस प्लॅन

वरील काही गोष्टी एखादा व्यवसाय चालू करण्यात त्या व्यक्तीकडे असाव्या लागतात.

जर मी म्हणेन कि वरील गोष्टी नसल्यातरी चालतात तर किती लोकांना हे पटेल ? बहुतेक लोकांना ते पटणार नाही

आज आपण एका ऑनलाइन व्यवसायाबद्दल माहिती करून घेणार आहोत. हा व्यवसाय २ अँप वापरून आपण करू शकतो.

Meesho : हे एक असे अँप आहे जिथून आपण आपला व्यवसाय सुरुवात करू शकतो आणि ह्यासाठी तुम्हाला १ रुपयाची सुद्धा गरज नाही

प्रश्न : हा व्यवसाय करण्यासाठी काय आवश्यक आहे ?
उत्तर : एक मोबाइल आणि इंटरनेट

प्रश्न : हा व्यवसायासाठी किती भांडवल आवश्यक आहे
उत्तर : ह्या भांडवलासाठी अजिबात भांडवल लागत नाही

प्रश्न : ह्या व्यवसायासाठी किती जागा आणि वर्दळ असलेले ठिकाण लागते का ?
उत्तर : नाही

तसेच ह्या व्यवसायासाठी नोकर चाकर लागत नाहीत

सर्वप्रथम तुम्ही google playstore जा आणि तिथे meesho टाईप करा. आणि meesho अँप डाउनलोड करा

तिथे तुम्हाला खालील प्रमाणे दिसेल तिथे तुमचा

Meesho Surface

मी ह्यावर एक व्हिडीओ सुद्धा बनवला आहे तुम्ही तोही पाहू शकता. https://youtu.be/9rgnMw9jh8w

ह्या अँप चे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे अँपद्वारे व्यवसाय करण्यासाठी कुठलेही लायसन्स ची गरज भासत नाही.

तुम्हाला कुठल्याही प्रॉडक्टची खरेदी करावी लागत नाही.

ह्यामध्ये प्रोडक्टची लिस्टिंग केलेली असते म्हणजे बाकीचे विक्रेत्यांनी त्यांची प्रोडक्ट विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेली असतात
आणि त्या वस्तूंची किंवा कपड्यांचे फोटो आणि वर्णन दिलेले असते. ते फोटोज तुम्ही स्वतःच्या मोबाइलमधून whatapps च्या माध्यमातून इतरांना पाठवू शकता आणि facebook page बनवून त्यावर अपलोड करू शकता.

त्यानंतर तुम्हाला संपर्कातल्या माणसाने तुम्हाला त्या वस्तूची ऑर्डर दिली कि तुम्ही त्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक अँप मध्ये टाकायचे . त्यापुढील ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे काम हे अँप करते

आणि हे प्रॉडक्ट तुमच्या नावाने त्या ग्राहकापर्यंत पोचते.

त्यानंतर तुम्हाला संपर्कातल्या माणसाने तुम्हाला त्या वस्तूची ऑर्डर दिली कि तुम्ही त्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक अँप मध्ये टाकायचे . त्यापुढील ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे काम हे अँप करते

आणि हे प्रॉडक्ट तुमच्या नावाने त्या ग्राहकापर्यंत पोचते.

आत्ता आपण पाहूया कि तुम्ही ह्यातून कसे कमवाल

जेव्हा तुम्हा एखादी ऑर्डर येते आणि ती तुम्ही ह्या अँप मध्ये देता तेव्हा हे अँप तुम्हाला विचारते कि ग्राहकाकडून किती पैसे घयायचे आहेत.

तेव्हा तुम्ही तुमचे कमिशन आणि कुरिअर चे पैसे मिळवून ती अँप मध्ये टाकायचे .

जेव्हा ते प्रोडक्ट ग्राहकापर्यंत पोचते त्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात . ग्राहकाला जर वस्तू आवडली नाही तर तो परतसुद्धा करू शकतो

अजून काही फायदे आहेत तुम्ही खालील दिलेल्या लिंकवरून login करा.

https://meesho.com/invite/PACKAGE447

Leave a Comment