Coronavirus

कोरोना आणि मानसिकता (Coronavirus & Mentality (Negativity ) 1

Coronavirus & Mentality (Horrible) हि घटना आहे माझ्या गावातील आणि माझ्या गावच्या घराच्या शेजारील तसेच मित्राची आणि नातेवाइकांचीसुद्धा. अशाप्रकारे संमिश्र नाते असलेल्यांबरोबरोबर घडलेली घटना Coronavirus मानसिकता : ह्या घटनेला मी मानसिकता हे नाव देणे उचित समजतो ह्या घटनेतील महिला हि गावात कायमस्वरुपी राहणारी आहे, तिचे पती पोलीस सेवेमधून निवृत्ती होऊन जवळपास २० वर्षापेक्षा अधिक काळ …

कोरोना आणि मानसिकता (Coronavirus & Mentality (Negativity ) 1 Read More »