How to make money online

How to make money online in marathi – Top 5 best Way – ) घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवण्याचे पाच सर्वोत्तम मार्ग!

How to make money online in marathi

आजच आलेल्या माहिती नुसार लोक गुगल  मध्ये सर्वात जास्त काय सर्च करत असतील तर “घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग”

माणसाला आपली   मूलभूत गरज भागवण्यासाठी पैसे कमवण्याची गरज आहेच. त्यातूनच सध्या असलेली नोकऱ्यांची  कमतरता आणि वाढत चाललेली महागाई. ह्यातून आपल्याला  पैसे कमवण्याचा स्थायी स्रोत तयार करण्याची आवशकता भासते.    म्हणूनच लोक दररोज गूगल मध्ये शोधत असतात, “ऑनलाइन पैसे कसे कमवायचे”, “गुगल  कडून पैसे कसे कमवायचे”, “इंटरनेट वरून पैसे कसे कमवायचे” इ.

आपण हा  लेख वाचण्यासाठी आला आहेत त्याचाच अर्थ तुम्हीही ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग शोधत आहात हे निश्चित आहे!  तर या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत असे पाच ऑनलाइन पैसे कमवण्याचे मार्ग ज्याच्यातून तुम्ही दरमहा घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कमीत कमी ३०००० ते ४०००० रुपये  कमवू शकता

1.ब्लॉगिंग च्या माध्यमातून पैसे कमवा

इंटरनेट वरून पैसे कसे कमवायचे याबद्दल बोलताना ब्लॉगिंग सर्वात प्रथम स्थानावर येते. कारण हा ऑनलाईन पैसा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

ब्लॉगिंग म्हणजे एखाद्या विषया  बाबत सखोल माहिती लिहिणे आणि ती माहिती वेबसाईट च्या माध्यमातून प्रसारित करणे. जेंव्हा  वाचक तुमच्या वेबसाईटला भेट  देईल तेंव्हा तुम्ही निरनिराळ्या पद्धतीने तुमच्या ब्लॉग च्या माध्यमातून कमाई करू शकता. 

ब्लॉगिंग करण्यासाठी तुमच्याकडे वेबसाईट असणे गरजेचं आहे.

भारतीय वंशाचे मी.  व्यास , नील पटेल आणि हर्ष अगरवाल हे दोन सुप्रसिद्ध ब्लॉगर आहेत. आज ब्लॉगिंग च्या माध्यमातून ते भारता सारख्या देशातून लाखो रुपये कमावत आहेत. तुम्हीही तुमच्या आवडत्या विषयाबद्दल ब्लॉगिंग सुरवात करून  घरबसल्या पैसे कमवू शकता.

How to make money online in marathi

https://packagebaba.com/digital-marketing/

ब्लॉगिंगद्वारे पैसे कमवण्याचे मार्ग

ब्लॉगिंगद्वारे पैसे कमावण्याचे बरेच मार्ग आहेत, परंतु मी तुम्हाला सर्वोत्तम 3 मार्गांबद्दल सांगेन.

१) जाहिरात: बरेच ऑनलाइन जाहिरात कंपनी आहेत, ह्या कंपन्या तुमच्या ब्लॉग वर वाचकांसाठी जाहिरात दाखवण्याचे तुम्हाला पैसे देतात. आपण आपल्या ब्लॉगमध्ये जाहिराती देऊन पैसे कमावण्यास सुरवात करू शकता. काही लोकप्रिय ऑनलाइन जाहिरात कंपन्या म्हणजे गूगल अ‍ॅडसेन्स, चित्रिका, मीडिया.नेट, इन्फोलिंक्स इ.

एक जाहिरात दाखवण्याचे तुम्हाला एक रुपया ते पाच रुपयांपर्यंत मोबदला मिळू शकतो. जरी हि  किंमत कमी असेल तरी  जर तुमच्या वेबसाईटवर दररोज  हजार लोक भेट देत असतील तर तुम्ही यातून सहजपणे पाचशे ते हजार रुपये दररोज कमवू शकता.

२) एफिलिएट मार्केटिंग: अफिलिएट मार्केटिंग म्हणजे इतर  लोकांना वस्तू विकण्यास मदत करणारे होय. जेव्हा आपण ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असलेलं  उत्पादन विकण्यास मदत करता तेव्हा तो  विक्रेता आपल्याला काही कमिशन देतो. फ्लिपकार्ट, ऍमेझॉन   ह्यांसारख्या ईकॉमर्स कंपनीच्या एफिलिएट प्रोग्रॅम मध्ये नोंदणी करून त्यांचे उत्पादन आपण विक्री करुन चांगली कमाई करू शकता. एफिलेट मार्केटिंगमध्ये जाहिरातींमधून आपण अधिक पैसे कमवू शकता.

How to make money online in marathi

कुलवंत नागी हे अफिलिएट मार्केटिंग च्या माध्यमातून घरबसल्या लाखो रुपये कमवतात. ह्याबद्दल त्यांचे युट्युब चॅनेल देखील आहे

3) प्रायोजित पोस्ट: जेव्हा आपला ब्लॉग थोडा लोकप्रिय होतो, तेव्हा बर्‍याच कंपन्या आपल्याला त्यांच्या उत्पादनाचे पुनरावलोकन करण्यास सांगतात. पुनरावलोकनासाठी, ते आपल्या उत्पादनासह आपल्याला भरपूर पैसे देतात. एकाद्या उत्पादनाचे पुनरावलोकन करण्याचे १०००० ते ५०००० पर्यंत  मोबदला मिळू शकतो.

टेक बर्नर ( Tech Burner) नावाचे अवघ्या २८ वर्षांचा युवक प्रायोजिक पोस्ट च्या माध्यमातून दरमहा ४ ते ५ लाख रुपये कमवतो.

How to make money online in marathi

२. यूट्यूब वरून पैसे कमवा

YouTube बद्दल कोणाला माहित नाही? तथापि, आपल्या माहितीच्या फायद्यासाठी, मी आपणास सांगतो की ही जगातील 3 री सर्वात लोकप्रिय वेबसाइट आहे जिथे दररोज करोडो  विडिओ पाहिले जातात. YouTube हा  पैसे कमविण्याचा एक चांगला मार्ग आहे हे ज्यांना माहित नाही त्यांना मी सांगू इच्छितो.  लेखन सामग्रीला ब्लॉगिंग म्हणतात आणि व्हिडिओद्वारे पैसे कमविणे याला व्हॅलॉगिंग असे म्हणतात. ब्लॉगिंग म्हणजे व्हिडिओ ब्लॉगिंग.

यूट्यूबच्या  माध्यमातून तुम्ही एकादी कला किंव्हा माहिती लोकांसमोर विडिओ च्या माध्यमातून सादर करू शकता आणि त्याबदल्यात तुम्ही सहजगत्या हजारो रुपये कमावू शकता. 

YouTube वरून पैसे मिळवण्याचे मार्ग

ब्लॉगिंग प्रमाणेच, यूट्यूबकडे पैसे कमावण्याचे 3 मुख्य मार्ग देखील आहेत,

१) अ‍ॅडसेन्सः यूट्यूब आणि अ‍ॅडसेन्स दोन्ही गूगलची उत्पादने आहेत. हा युटूबवरून पैसे कमवण्याचा प्रमुख स्रोत आहे. आपल्या विडिओ ला येणाऱ्या ट्रॅफिक वर आपली कमाई ठरलेली असते. सरासरी १००० व्हिव ना १$ म्हणजे ६० ते ७० रुपये तुमच्या खात्यामध्ये येतात. जेवढे जास्त विव्ह तेवढे जास्त पैसे. आपण मनोरंजन, टेक्निकल तसेच सयंपाक अशा बऱ्याच विषयांवर विडिओ बनवून युट्युब  वर उपलोड करून पैसे  कमावू  शकता.

How to make money online in marathi

टेक्निकल गुरुजी, बी बी के वाईन्स हे भारतातील प्रसिद्ध युटूबर दरमहा यूट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कमवतात.

माय स्मार्ट सपोर्ट हे युट्युब चॅनेल बिहार मधील छोट्याशा गावातील धर्मेंद्र यांचे आहे, सध्या त्यांचे ११००००० स्बस्क्रायबर आहेत.

२) प्रायोजित व्हिडिओ: लोकप्रिय YouTube चॅनेलला बर्‍याच उत्पादनांचे पुनरावलोकन करण्याची ऑफर मिळते. याद्वारे आपण बरेच पैसे कमवू शकता. एखाद्या उत्पादनाचे पुरावलोकन करण्याचे तुम्हाला ५००० ते २५००० रुपये मिळतात.

३)अफिलिएट मार्केटिंग: आपण आपल्या चॅनेलमध्ये  भिन्न उत्पादनांचे पुनरावलोकन करून  त्या उत्पादनाची अफिलिएट लिंक विडिओ  च्या खाली वर्णनात दिलीत  तर जेंव्हा दर्शक त्या लिंक च्या माध्यमातून ते उत्पादन खरेदी करेल तेंव्हा त्या मोबदल्यात तुम्हाला निश्चित कमिशन मिळेल.

How to make money online in marathi

3.ऑनलाईन शिकवणीतून पैसे कमवा

आजकाल बहुतेक लोक ऑफलाइनपेक्षा जास्त ऑनलाईन कोर्स घेण्यास प्राधान्य देत आहेत.  तुम्हाला आवड असलेली एकादी गोष्ट तुम्ही शिकण्यासाठी ऑनलाईन शिकवणी सुरु करू शकता.

ह्याच संधीचा फायदा तुम्ही ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी करू शकता जसे कि तुम्ही ज्या कलेत पारंगत आहेत त्याबद्दल एखादा ऑनलाईन कोर्स तयार करून विकू शकता.

आजकाल अशा पद्धतीच्या कोर्स शी किंमत ५०० ते १०००० रुपये असते. समजा जर तुम्ही तुमचा ऑनलाईन कोर्स दरमहा १० लोकांना विकू शकलात तर तुम्ही घरबसल्या काही मेहनत न करता हजारो रुपये कमवू शकता.

How to make money online in marathi

ऑनलाईन शिकवणीतून पैसे कसे कमवायचे.

इंटरनेटमध्ये आपल्याला अशा बर्‍याच वेबसाइट्स आढळतील जिथे लोक त्यांचा आवडीचा ऑनलाइन कोर्स विकत घेतात. udemy  Teachable, thinkific हे सर्वात लोकप्रिय ऑनलाईन कोर्स विकण्याचे साधन आहे. तुम्हाला तिथे जाऊन स्वतः चे एक अकाउंट तयारकरावे लागेल आणि त्या अकाउंट च्या माध्यमातून तुम्ही स्वतः तयार केलेल्या कोर्सची विक्री करू शकता.

४. फ्रिलांसींग करून  पैसे कमवा

फ्रीलान्सिंग   म्हणजे एखादा व्यक्ती जेंव्हा प्रोफेशनल काम तुम्हाला निश्तिच किमतीत करून देतो त्याला फ्रिलांसींग असे म्हणतात. फ्रीलांसन्ग मध्ये लेख लिहिणे, ग्राफिक डिजाईन करणे तसेच माहिती गोळा करणे असे  अनेक  काम समाविष्ट होतात. त्यासाठी बरेच फ्रीलान्सिंग  प्ल्याटफॉर्म उपलब्ध आहेत. जसे कि upwork, fiverr

एकदा आपण ह्या प्लॅटफॉर्म वर  नोंदणी केल्यास आपण आपले कौशल्य  विकू शकता. जे ५$ ने सुरू होते. प्रत्येक विक्रीला गिग असे म्हणतात. जेव्हा एखादा ग्राहक आपला गिग खरेदी करतो, त्याबदल्यात आपणास ५$ मिळतात.  परंतु fiverr प्रत्येकाच्या कमाईतील 20% स्वत: ठेवतो आणि उरलेला भाग आपल्याला देतो. फाइवरवर काम करणे खूप सोपे आहे आणि मी स्वत: देखील काम केले आहे.

आजकाल तरुण मुले घर बसल्या फ्रीलान्सिंग करून दिवसाला ५$ ते १००$ एवढी कमाई करतात.

How to make money online in marathi

5. ऑनलाइन सर्वेक्षणातून  पैसे मिळवा

ऑनलाईन पैसे कमविण्याचा हा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. ही पद्धत लोकांमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. कारण यामध्ये आपल्यला  आपले डोके  लागू करण्याची आवश्यकता नाही, फक्त दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून कामे पूर्ण केल्यानंतर या कंपन्या आपल्याला काही पैसे प्रदान करतात.

अशा प्रकारचे सर्वेक्षण मध्ये भाग घेऊन दररोज ५० ते ५०० रुपये अवघ्या काही तासात कमावू शकता.

आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की या कंपन्या अशा सोप्या कारणासाठी तुम्हाला पैसे का पुरवतात? तर उत्तर असे आहे की हे ऑनलाइन सर्वेक्षण प्रामुख्याने सर्वेक्षण कंपन्या करतात. या सर्वेक्षण कंपन्या सामान्यत: प्रसिद्ध उत्पादने आणि सेवांविषयी इंटरनेट वापरणाऱ्यांच्या  मतांसाठी  पैसे देतात.

एका सर्वेक्षण चे तुम्हाला ते १० रुपये मिळतात आणि ते सर्वेक्षण पूर्ण करण्यात अवघा १० ते १५ मिनटं कालावधी लागतो.

काही सर्वेक्षण कंपन्या सर्वेक्षकांसाठी  विनामूल्य उत्पादने आणि सेवा पाठवतात. आणि त्यामोबदल्यात आपण आपली मते त्यांना देऊन त्या वस्तू आणि सेवांचा विनामूल्य लाभ  घेऊ शकता.

ऑनलाईन सर्वे साठी तुम्हाला खूप   सारे  अँप्लिकेशन मिळतील. जसे कि ह्या सर्वेय मध्ये भाग घेऊन तुम्ही दिवसागणिक शेकडो रुपये कमवू शकता.

ऑनलाईन सर्वे साठी तुम्हाला खूप   सारे  अँप्लिकेशन मिळतील. जसे कि Google opinion reward ह्या सर्वेय मध्ये भाग घेऊन तुम्ही दिवसागणिक शेकडो रुपये कमवू शकता.

अनुमान-  जर तुम्हाला ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल काही शंका असेल तर आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता आणि असेच  माहितीचे लेख वाचण्यासाठी आमच्या न्यूजलेटरला मोफत  सबस्क्राइब करा.

How to make money online in marathi

Leave a Comment