Paytm App

पेटीएम (Paytm app)पैसे कसे कमावते ? 2

Paytm app

भारत डिजिटल होण्याच्या मार्गावर असताना, पेटीएम हि एक भारतीय कंपनी भारतीयांचे कॅशलेस व्यवहार होण्यासाठी भारतीयांना ई-कॉमर्स मार्केटमध्ये प्रवेश देण्यात यशस्वी झाली आहे. भारतात जवळजवळ दहा दशलक्ष लोक पेटीएमचा (Paytm App)वापर करतात ,विजय शेखर शर्मा (पेटीएमचे संस्थापक) डिजिटल इंडिया मोहिमेस पाठिंबा देण्याचे अप्रत्यक्षरित्या कार्य करीत आहेत. पेटीएम (Paytm App) पैसे कसे कमवताते आणि त्यांना नफा होतो का ? तसे बघितले तर पेटीएम वापरणाऱ्यांकडून प्रत्यक्ष पैसे घेत नाही म्हणून त्याची लोकप्रियता वाढत गेली. काही प्रमाणात पेटीएम बॅंकचे काम करते ते पण अगदी सोप्यापद्धतीने म्हणून बँकांच्या व्यवहारापेक्षा पेटीएम वापरण्याचा कल वाढत चालला आहे.

Paytm App
Paytm App

Wallet (वॉलेट) – पेटीएम मध्ये व्यवहार करण्यासाठी सर्वप्रथम तिथे तुम्हाला तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे ट्रान्सफर करावे लागतात. हल्ली UPI किंवा BHIM अँपद्वारे पेटीएम द्वारे पैसे भरले जातात परंतु छोट्या छोट्या व्यवहारांसाठी प्रत्येकवेळी बँक अथवा BHIM अँप जोडून पेटीएम वापरणारे टाळतात.

ऍड मनी – पेटीएम वर जर तुम्ही क्रेडिट कार्ड ने पैसे ऍड केलात तर २% चार्जेस द्यावे लागतात
मनी ट्रान्सफर – पेटीएम मधून जर कोणाला किंवा स्वतःला बँक अकाउंटला पैसे ट्रान्सफर करावयाचे असेल तर पेटीएम ३ % ते ५ % पर्यंत आकारते.
पेटीएम मॉल – पेटीएम चे ईकॉमर्स पोर्टल देखील आहे त्याद्वारे विक्रेत्यांकडून कमिशन घेते.
रिचार्ज – मोबाईल,डीटीएच, मेट्रो, लँडलाईन, फास्ट टॅग ह्यांच्या रिचार्ज द्वारे हि पेटीएम कमावते.
सोने – तुम्ही सोने सुद्धा खरेदी करू शकता
पेटीएम बँक (Paytm App Bank) – पेटीएम स्वतः एक बँक म्हणून काम करते तिथे तुम्हाला इंटरेस्ट मिळते. https://paytmmall.com/
इन्व्हेस्टमेंट – म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पेटीएम द्वारे इन्व्हेस्ट करू शकता त्यावर देखील म्युच्युअल कंपनी कडून काही प्रमाणात कमिशन आकारले जाते.

अशा प्रकारे अजून बऱ्याच सेवा पेटीएम त्याच्या ग्राहकाला देत असते.

ह्या सारख्या पोस्टसाठी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://packagebaba.com/Blog

Leave a Comment